Mahatma Fule Janarogy Yojana Update:महात्मा फुले जनआरोग्य योजनासाठीची नवीन माहिती .

mahatma fule janarogy poster

२०१२ साली सुरु झालेल्या या योजनेत आतापर्यत गरीब रुग्णांना दीड लाख रुपयांचा पर्यत चे उपचार मोफत मिळत आहेत.योजनेत सध्या ९९६ आज्रांचा समावेश असून,राज्यतील शासकीय आणि बिगर शासकीय मिळून एक हजार रुग्णालयात हि योजना राबविली जात आहे राज्यात सध्या महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना (Mahatma jotirav Fule Jan Arogy Yojna)  आणि प्रधान मंत्री जन आरोग्य योजना कार्यान्वित आहेत.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत ५ लाखांचे आरोग्य विम्याचे कवच मिळते मात्र या योजनेचे कार्ड असलेले नागरिक किंवा त्यांचे नाव यापूर्वीच योजनेसाठी नोंदिवण्यात आले आहे.त्यांनाच लाभ मिळतो या योजनेसाठी  नव्याने नोंदवी करता येत नाही.

गेल्या कही महिन्यापासून महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना (Mahatama jotirav Fule Jan Arogy Yojna)  आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (Ayushman Bharat -Pradhanmantri Jan Arogy Yojna) एकत्रित करून विस्तारित करण्यची बाब शासनाच्या विचारधीन होती त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

mjpjay
mjpjay

कोण असणार लाभार्थी

*गट-अ पिवळे,केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब

*गट-ब शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब (शासकीय/निमशासकीय कर्मचारी यश ) व कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका धारक नसलेले कुटुंब यामध्ये राज्यातील शासकीय  निमशासकीय कर्मचाऱ्याचाहि समवेश होईल.

*गट क गट अ आणि गट मध्ये समाविष्ट न होणारे पुढील घटक शासकीय /शासनाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थी मुले,महिला,जेष्ठ नागरिक,तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्य,महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवाशी असलेले बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब

*गट-ड लाभार्थीच्या “अ” “ब” “क” या गटामध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्रा बाहेरील व देशा बाहेरील रुग्ण

ration card imges
ration card imges

मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठे साडेचार लाख रुपये

सध्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजने मध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण अडीच लाख एवढी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय निधीसाठी What’s Up हेल्पलाईन क्रमांक.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळणे आता आणखी सोपे झाले आहे.या निधीच्या लाभार्थीसाठी आता मोबाईल APP तथा WHAT’S UP हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला.दरम्यान,8650567567 हा हेल्प लाईन नंबर सुरु करणात आला आहे.

Hospital List

हॉस्पिटल लिस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.jeevandayee.gov.in/RGJAYDocuments/Empanelled_Hospitals_Under_MJPJAY.pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *