Israel Gaza Conflict :इस्राइल चा गाझावर बॉम्ब वर्षाव

ISRAEL CONFLICT

इस्राइली ISRAIL दहशतवाद्यांना इस्राइलच्या लष्करानेही सडेतोड प्रत्युतर दिले.या संघर्षाचे कही व्हिडिओ VIDEO समाजमाध्यमात व्हयरल  VIRAL  झाले असून इसरारली लष्कराच्या चोरलेल्या वाहनांतून हमास HAMAS चे दहशतवादी रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसून येते “हमास “ने सकाळी ६:३० च्या सुमारास इस्राइलची राजधानी तेलअवीव,स्देरोट,अश्क्लेनसह सात शहरावर क्षेपणास्त्रे डागली.हि सगळी क्षेपणास्त्रे नागरी वस्त्यावर कोसळली.यामध्येच चाळीसपेक्षाही अधिक नागरिक मरण पावले तर शेकडो जन जखमी झाले.

”अल अक्सा स्टोर्म अन”आपरेशन आर्यन स्वोर्ड –“AL AKSA STORM “ AND “OPERATION AYARN SWORD”

हमास ने त्यांच्या कारवाईला ”अल अक्सा स्टोर्म अन”–“AL AKSA STORM “असे नाव दिले असून इस्रायली लष्करानेहि “हमास “च्या इरोधात मोहीम सुरु केली असून त्याला आपरेशन आर्यन स्वोर्ड OPERATION AYARN SWORD असे नाव देण्यात आले आहे.जेरुसलेमधील “अल अक्सा” AL AKSA  हि मशीद इस्राइल (ISRAIL) ने अपित्र केली होती त्याचा बदला म्हणू आम्ही हा हल्ला करत ओत असे “हमास “चा कमांडर मोहमद दीफ याने म्हटले आहे.इस्राईलच्या पोलिसांची यंदा एप्रिल मध्ये “अल-अक्सा” मशीदीवर ग्रेनेड हल्ला केला होता.तेंव्हा पासून “हमास”चे दहशतवादी संतापले होते.

Police rescue people
Police rescue people-पोलीस लोकांना सुरक्षा स्थळी नेत असताना

“त्यांना धडा शिकवू”:नेतान्याहू

या संघर्षाला तोंड फुटल्यानंतर इस्राइलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी राष्ट्राला उदेशून भाषण केले.देशाच्या लष्कराला एकत्रित होण्याचे आवाहन करतानाच त्यांही हि केवळ मोहीम,अथवा गोळीबार नाही तर युद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.शत्रूला आता अभूपूर्व किमत मोजावी लागणार असून आम्ही त्यांना चोख प्रतीउत्तर देवू,असे त्यांनी नमूद केले.

  • हिंसक संघर्ष थांबविण्याचे सौदी अरेबियाचे आवाहन

  • ‘हमास’ च्या हल्ल्यात अमेरिकी सरकारकडून निषेध

  • ‘हमास”च्या कमांड सेंटरवर इस्रायली लष्कराचा हल्ला

  • इस्राइल मधील उर्जा प्रकल्पावरही हल्ले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *