Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojna:-“नमो” चा पहिला हप्ता दोन दिवसात होणार जमा ..

namo shetkari

१५ ऑक्टोबरपर्यंत पंतप्रधान यांच्या हस्ते “नमो शेतकरी महासंन्मान निधी योजना”(NAMO SHETKARI MAHASANMAN NIDHI YOJNA)  हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आले आहे.शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी निधीच्या धर्तीवर “नमो शेतकरी “(Namo Shetkari) महासंम्मान योजनेची घोषणा अर्थ संकल्प अंतर्गत अर्थमंत्री यांनी केली.या अंतर्गत वर्षभरात तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपये असे ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत.यापैकी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै,दुसरा हप्ता अगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च अखेर देणे प्रस्तावित आहे.केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेच्या 14 व्या हप्त्यासोब्त हा हप्ता वितरीत होणे अपेक्षित होते,मात्र केंद्र सरकार कडून माहिती हस्तांतरित होण्यास वेळ लागल्याने हा हप्ता वेळेत वितरीत होवू शकला नाही.शिवाय कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या यंत्रणेत पुरेसा समन्वय नसल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी यांना नोंदणीची प्रक्रिया रखडली होती.त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडक सूचना देत शेतकरी यांची नोंदी करून घेण्याबाबत सुचला केल्या होत्या.”नमो” Namo  चा लाभ “पीएम किसान “Pm Kisan प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरण वेळी देण्याची निश्चित केले होते

namo shetkari yojna 15 octobar
namo shetkari yojna 15 octobar

पंतप्रधान यांच्या हस्ते होणार वितरण

महायुती सरकारसाठी महत्वाच्या असलेल्या या योजनेचे वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे,यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.पंतप्रधान मोदी हे दृरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित राहून या योजनेच्या वितरणाची घोषणा करतील.

कसे तपासावे जमा होणारी रक्कम

आपल्या खात्यावर जमा होणारी रक्कम आपल्या खात्यावर बँकमध्ये जावून अथवा फोन पे गुगल पे द्वारे तपासावे नसेल तर खालील संकेत स्थळावर जावून आपला आधार क्रमांक टाकून तपासावे जेणे करून आपल्या हप्त्याची सध्या स्थिती कळण्यास मदत होईल.

Link:- https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx

link screenshot
link screenshot

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *