Site icon Maharashtra Online Mahiti

About Us

नमस्कार मराठी रसिकांनो, सर्वात अगोदर तुमचे maharashtraonlinemahiti.com ह्या मराठी लोकप्रिय वेबसाईट वर स्वागत आहे. ज्यावर तुम्हाला मराठी शुभेच्छा स्टेटस, माहिती, मनोरंजन, शैक्षणिक माहिती, मराठी फॅक्टस, करिअर टिप्स अश्या प्रकारची माहिती आपल्या मातृभाषेतून वाचायला मिळेल. इंटरनेट वर मराठी भाषेतून खूप कमी प्रमाणात माहिती उपलब्ध असल्या कारणाने आम्ही ही मराठमोळी वेबसाईट सुरू केली आहे.

तसेच इंटरनेट वर मराठी भाषेचे प्रमाण अधिक वाढावे. ह्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. ज्यात तुमचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. तसेच आम्ही मराठी जॉब्स आणि शैक्षणिक माहिती सुद्धा ह्या वेबसाईट च्या मार्फत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.

तुम्हाला ही मराठी वेबसाईट आवडली असेल, तर तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना या बद्दल नक्की सांगा. तसेच अश्याच विविध विषयांवरील माहिती आपल्या मराठी भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या maharashtraonlinemahiti.com ला नक्की भेट द्या.

तसेच तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास आम्हाला maharashtraonlinemahiti@gmail[Dot]com इमेल करू शकता.

Exit mobile version