Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojna:-“नमो” चा पहिला हप्ता दोन दिवसात होणार जमा ..

१५ ऑक्टोबरपर्यंत पंतप्रधान यांच्या हस्ते “नमो शेतकरी महासंन्मान निधी योजना”(NAMO SHETKARI MAHASANMAN NIDHI YOJNA)  हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.सन्मान निधी…