थोर समाज सुधारक:गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर (जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; – १७ जून १८९५) हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे…