जरांगेंचे ठरलं अन् उपोषण मागे, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला | MARATHA RESERVATION
जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी जाहीर केला. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल…
Information Beyond The Knowledge !