Site icon Maharashtra Online Mahiti

मराठा आरक्षण शासन निर्णय आला पहा कुणाला किती आरक्षण मिळाले ?

new_maratha_reservation

new_maratha_reservation

वाचा सविस्तर.

मराठा आरक्षण संदर्भात नुकतेच महाराष्ट्र शासनाने निर्णय काढून मराठा आरक्षण स्पष्टीकरण दिले आहे. कुणबी  नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका,पुतणे ,भाव –भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगे सोयरे ते तसे नाते वाईक अथवा सगेसोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा ग्रहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्याच्या रक्ताच्या सग्यासोयर्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल.कुणबी जातीची नोंद मिळालेय नागरिकांच्या रक्त नातेसबधातील पुरावा आढळल्यास नोड मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते सबधातील सदस्यांचे शपथपत्र महराष्ट्र अनुसूचित जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती ,इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळनीचे विनियमन )नियम २०१२ नुसार घेवून त्यानाही तपासून तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देतां येतील.

ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत.त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयर्यांनी वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेवूनच सर्व सग्यासोयर्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील

ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंदी संपली आहे त्यांचे सगे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरे नुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगे सोयरे,मात्र सगे सोयरे यांचा सर्व साधारण पणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नाते वाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास ग्रहचौकशी करून त्यानाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्या अंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसमंधीतातील सग्यासोय-यांना जात प्रमाणपत्र मिळणे साठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येवू नये म्हणून सादर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा ग्रह चौकशीत तथा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यानाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल सदरची आधीसूचना अनुसूचित जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षाकीत प्रत आणि अर्जदाराच्या रक्त साबंधीतातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलां कडील रक्तसाबंधीतातील इतर कोणत्याही नातेवैकांचे किंवा सगे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र अर्जदाराकडून पुरविण्यात यावे.

इंग्रजी मध्ये

reservation maratha

मराठी मध्ये

maratha reservation

 

Exit mobile version